Sonalee Kulkarni: 'Boldness' मध्ये अप्सरा मागे नाही, बरं का!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हटलं की तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर येतोच...

Sonalee kulkarni | Instagram

सौंदर्य

सोनाली तिच्या सौंदर्याने कायमच घायाळ करते.

Sonalee Kulkarni | Instagram

पारंपारिक लूक

सोनालीचे पारंपारिक वेशातले फोटोंना चाहते पंसती देतात.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

बोल्डनेस

मात्र सोनाली बोल्डनेसच्या बाबतीत काही कमी नाही आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

फोटो

सध्या सोनालीचे हॉट फोटो व्हायरल होत आहे.

Sonalee kulkarni | Instagram

क्लीनबोल्ड

या फोटोतील सोनालीचा बोल्डनेस पाहून चाहते क्लीनबोल्ड होत आहेत.

Sonalee kulkarni | Instagram

NEXT: Amruta Deshmukh| 'अमृता'हुनी गोड दुसरे कोणी नाही