Tamasha Live : अप्सराचा 'गरमा गरम' लूक; सोनालीच्या हॉट फोटोजने वाढवला इंटरनेटचा पारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटामुळे सध्या सोनाली जोरदार चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni New Video Song Garma Garam | Instagram/@sonalee18588

संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Sonalee Kulkarni New Video Song | Instagram/@sonalee18588

'तमाशा लाईव्ह' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित होऊन पाच दिवस झालेत. गरमा गरम' गाण्याला पाच दिवसांत सुमारे २.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Sonalee Kulkarni New Movie Tamasha Live | Instagram/@sonalee18588

'गरमा गरम' मधील सोनालीचा लुक आणि डान्सनं चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonalee Kulkarni Instagram Photos | Instagram/@sonalee18588

'तमाशा लाईव्ह' हा भव्यदिव्य सिनेमा १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Sonalee Kulkarni Upcoming Movie | Instagram/@sonalee18588

'तमाशा लाईव्ह' सिनेमात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Sonalee Kulkarni Bold Photos | Instagram/@sonalee18588

सोनाली इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टीव्ह असते, इन्स्टाग्रामवर तिचे १.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sonalee Kulkarni Bikini Photos | Instagram/@sonalee18588