Sonalee Kulkarni : नुसत बघाव आणि बघतच रहावं...

Shivani Tichkule

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Family | Instagram

चाहत्यांची मने जिंकली

सोनालीने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sonalee Kulkarni Saree | Instagram

आगामी चित्रपट

सध्या सोनाली आपल्या आगामी चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram

सोशल मीडिया

सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Boyfriend | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sonalee Kulkarni Birthday | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni Songs | Instagram

नवीन लूक

सोनालीचा हा तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Sonalee Kulkarni Movies | Instagram

फोटो व्हायरल

सोनालीचे हे फोटो व्हायरल होत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

Next : नजर कट्यार ही अशी धारदार, जशी वार करे आरपार