Sonalee Kulkarni: कडाक्याच्या थंडीत सोनालीची गुलाबी हवा!

साम टिव्ही ब्युरो

सोनाली सध्या कुलकर्णी आणि बेनोडेकर परिवाराबरोबर लग्नसोहळा कार्यक्रमात आहे.

Sonalee Kulkarni | Saam Tv

सोशल मीडियावर सोनाली तिचे फोटो शेअर करते आहे.

Sonalee Kulkarni | Saam Tv

नुकतेच सोनालीने तिचा संगीतमय गुलाबी साडी लूक शेअर केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam Tv

नेटच्या डिझायनर साडीत सोनाली अप्रतिम दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Saam Tv

अलीकडेच सोनालीने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam Tv

भावाच्या लग्नासाठी सोनाली आणि कुणाल यांनी खास लुक कॅरी केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam Tv

दोंघानीही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam Tv