Sonalee Kulkarni: अप्सरेचा कधीही न पाहिलेला लूक...; हॉट फोटो पाहून हृदयात वाजेल समथिंग

Ankush Dhavre

सोनालीने नुकतेच तिचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केलेत.

Sonalee kulkarni | Instagram

यात तिने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे.

Sonalee kulkarni | Instagram

सोनाली यात कमालीची सुंदर दिसत आहे.

Sonalee kulkarni | Instagram

सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत.

Sonalee kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee kulkarni | Instagram

ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही लूक तिच्यावर सूट होतात.

Sonalee kulkarni | Instagram

काही दिवसांपूर्वी तिचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Sonalee kulkarni | Instagram

मात्र अजूनही तिला अप्सरा या नावाने ओळखलं जातं.

Sonalee kulkarni | Instagram

Next: Priyanka Chopra : प्रियांकाचे ब्रालेस फोटो अन् पिंक लिप्स पाहून तुमचीही झोप उडेल...

Priyanka Chopra | Instagram