अप्सरा सोनाली कुलकर्णीचा दहावारी साडीत हटके अंदाज

साम टिव्ही ब्युरो

मराठी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवलेली सोनाली कुलकर्णी आपल्या हटके अंदाजमुळं नेमहीच चर्चेत असते.

Stunning look of sonalee kulkarni | Instagram\sonalee18588

तुम्ही नऊवारी, सहावारी साडीबाबत तुम्ही ऐकलं असेल पण आता तुम्ही दहावारी साडीत सोनालीचं ग्लॅमरस लूक पाहणार आहात.

Stunning look of sonalee kulkarni | Instagram\sonalee18588

दोन दिवसांपूर्वीच सोनालीने दहावारी साडीत तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत सोनाली स्मितहस्य देताना दिसत आहे.

Stunning look of sonalee kulkarni | Instagram\sonalee18588

लाल रंगाच्या फर्र असलेल्या साडीत, कपाळावरची चंद्रकोर असलेले तिचे हे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Stunning look of sonalee kulkarni | Instagram\sonalee18588

रॉयल तष्टच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तसेच समस्त मराठवाड्यातील पहिल्याच दैदिप्यमान दालनाच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त सोनाली दहावारी साडीत झळकली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stunning look of sonalee kulkarni | Instagram\sonalee18588