Sonalee Kulkarni: अप्सरा मनामध्ये भरली! सोनालीच्या गुलाबी सौंदर्यावर चाहते फिदा, म्हणाले 'दिल गुलाबी गुलाबी हो गया'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकते.

Sonalee Kulkarni | Instagram

नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

या फोटोतील सोनालीच्या गुलाबी सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

ऑफशोल्डर ड्रेसमध्ये सोनालीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

मोकळ्या केसासह तिने साजेसा मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा मनमोहक सौंदर्य नेटकऱ्यांच्या पसंतीस आला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Health Tips|चॉकलेट खाल्याने कायमच तरूण दिसाल!

Health Tips