Sonali Kulkarni: ही गुलाबी हवा....साद घाली जिवा, सोनालीचं सौंदर्य जसं पाहतच राहावं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच चर्चेत असते.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोनालीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सोनालीने तिचे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोशल मीडियावर सोनालीचे फोटो पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोनाली या सौंदर्यात खुपच सुंदर दिसते आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोनालीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोनालीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sonali Kulkarn | Instagram/@sonalikul

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहे

sonali kulkarni | Instagram/@sonalikul

NEXT:Shivangi Joshi| शिवांगीचा क्लासिक अदांज पाहाच!