Photos: अप्सरा आली..! अक्षय तृतीयेनिमित्त बनारसी साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य

Sanika

अप्सरा आली! फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बनारसी साडीत फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

'अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा' असे कॅप्शन देत तिने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्य आणि अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनालीने कमी वेळातच मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

नुकतंच सोनालीने बनारसी साडीत फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

स्लिव्हलेस ब्लाउजमध्ये पोझ देत सोनालीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

बनारसी साडीत अवतरली अप्सरा, असे तिच्या फोटोजखाली चाहते कमेंट्स करत आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

फोटोसाठी सोनालीने विविध पोझ दिल्या आहेत

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588