Manasvi Choudhary
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री नेहमीच तिच्या पर्सनल- प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत राहते.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधलं सोनालीचं सौंदर्य मोहीनी घातली आहे.
मोकळ्या केसांसह सोनालीने मेकअपने लूक पूर्ण केला आहे.
सोशल मीडियावर सोनालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत,
सोनालीने हटके अंदाजात कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत.
सोनालीचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.