Sonali Kulkarni: 48व्या वर्षीय सोनालीच्या सौंदर्याचे लाखो चाहते

Shivani Tichkule

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सोनालीने तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

sonali kulkarni Family | Instagram

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच चर्चेत असते.

Sonali Kulkarni Style | Instagram

सौंदर्याचे लाखो चाहते

सोनालीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Sonali Kulkarni Saree | Instagram

नवीन फोटो

सोनालीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sonali Kulkarni New Post | Instagram

साडी लूक

लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीने साडी परिधान केली आहे.

Sonali Kulkarni Song | Instagram

नवनवीन फोटो

सोनाली नेमहीच आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Sonali Kulkarni Movie | Instagram

चाहत्यांना आवड

सोनालीचे सर्व फोटो तिच्या चाहत्यांना आवडत असतात.

Sonali Kulkarni Husband | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

सोनालीचे फोटो पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Sonali Kulkarni Look | Instagram

Next: रिद्धिमाला पाहून जीव झाला येडापिसा