Sonali Kulkarni: पिवळ्या साडीत खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोनालीने पिवळ्या साडीतले फोटो शेयर केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

पिवळ्या साडीत सोनाली अत्यंत सुंदर दिसतेय.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

पिवळ्या साडीवर तिने स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केलाय.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

केसांची मेसी स्टाईल आणि कानात झुमके यामुळे तिचं सौंदर्य खुललं आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

नुकतीच तिची धारावी बॅक ही वेब सिरीज एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

यात सोनाली कुलकर्णीने मुख्यमंत्री जान्हवी सुर्वेची भूमिका साकारली आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

सोनाली सोशल मीडिया खासकरुन इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 487K followers फॉलेवर्स आहेत.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul
Saam Web Stories | Saam TV