Sonam Kapoor Photos: या लूकमुळे ट्रोल होतेय सोनम कपूर, यूजर्स उडवताहेत खिल्ली

Chandrakant Jagtap

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच नवे फोटो शेअर केले आहेत.

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. सोनमने डिपनेक ड्रेस आणि सूट घातला आहे.

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

सोनम कपूरच्या स्टाईल स्टेटमेंटचे मोठ्या प्रमणात चाहते आहेत. तिचा फॅशन सेन्स देखील कमालीचा आहे.

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

परंतु या लूकवरून सोशल मीडियावर यूजर्स सोनम कपूरला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की ही तर शोलेतील ठाकूर बनली आहे.

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

सोनमला या ड्रेसमुळे ट्रोल केले जातेय. एका यूजरने कमेंट करत लिहिले की ब्रा लेस का आहेस?

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

सोनमच्या जॅकेटची देखील खिल्ली उडवली जातेय, एका लिहिले की, जॅकेटमध्ये हात का नाही घातले, ही कसली फॅशन?

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

37 वर्षांची सोनम कपूर आई बनल्यानंतर आपल्या लूकवर विशेष लक्ष देत आहे.

Sonam Kapoor Photos | Sonam Kapoor Instagram

NEXT : करिश्मा तन्नाचा सिझलिंग लूक, डिप नेक ड्रेस घालून वाढवलं तापमान

Karishma Tanna Photos | Instagram