Sonam Kapoor: 'ब्युटी क्वीन' सोनमचा नवा अंदाज, साडीतही दिसतेय रॉयल

साम टिव्ही ब्युरो

सोनम कपूर सध्या तिच्या फॅशनस्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

Sonam Kapoor | Instagram

चंदेरी दुनियेत सेनमच्या स्टायलिश अंदाजाने चाहते भारावून गेले आहेत.

Sonam Kapoor | Instagram

सोनमने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sonam Kapoor | Instagram

पाढंऱ्या रंगाच्या साडीत सोनम स्टनिंग दिसत आहे.

Sonam Kapoor | Instagram

साजेसा मेकअपसह सोनमच्या नेकपीसने लक्ष वेधून घेतले आहे.

Sonam Kapoor | Instagram

सोनमचा रॉयल लूक चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Sonam Kapoor | Instagram

सोनमच्या फॅशनस्टाईलचा खास चाहतावर्ग आहे.

Sonam Kapoor | Instagram

NEXT:Mansi Naik| नव्या लूकमध्ये मानसीचं फोटोशूट, बाल्कनीत दिल्या पोझ