Anupama Parameswaran: दाक्षिणात्य सुंदरीचं वेड लावणार सौंदर्य! साडीत दिसतेयं एकदम कडक; बघताक्षणी पडाल प्रेमात...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parameswaran

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parameswaran | Saamtv

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Anupama Parameswaran | Saamtv

अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं.

Anupama Parameswaran | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parameswaran | Saamtv

अनुपमा परमेश्वरनचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parameswaran | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Anupama Parameswaran | Saamtv

अलिकडेच अनुपमा परमेश्वरनने नवे फोटो शेअर केले आहेत.

Anupama Parameswaran | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने साडी परिधान केली आहे.

Anupama Parameswaran | Saamtv

फोटोंमध्ये तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Anupama Parameswaran | Saamtv

NEXT: जॅकलीनचा हॉट अवतार! फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Jacqueline Fernandez | Saamtv