Gangappa Pujari
काजल अग्रवाल ही दाक्षिणात्य सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
काजलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.
अलिकडेच काजलने नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
काजल अग्रवालने अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे.
तिची सिंघम चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती..