Kirthi Shetty : तुझ्या डोळ्यांची कमान, तितं ववाळीन प्राण...

कोमल दामुद्रे

तेलुगु चित्रपट

नानीच्या श्याम सिंघा राय या चित्रपटातून तेलुगुमध्ये पदार्पण करणारी क्रिती शेट्टी.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

सक्रीय

ती चित्रपटांसोबत सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय असते.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

सोशल मीडिया

तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती सतत तिचे नवीन फोटो शेअर करत असते.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

फोटो

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

गाउन

तिने लाँग असा डिप नेकवाला गुलाबी गाउन परिधान केला आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

बोल्ड लूक

केस मोकळे सोडून, हलकासा मेकअप व तिचा तिचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

पोझ

तिने या लूकमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

Next : ऋतूजाचे फोटो पाहून म्हणाल ही मराठीची दीपिकाच !

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe