Krithy Shetty Photo: क्यूटनेस अलर्ट! क्रितीचा कडक लूक; फोटोंवर नेटकरी फिदा

Gangappa Pujari

दाक्षिणात्य सिने जगतातील सुंदर अभिनेत्री म्हणून क्रिती शेट्टीचे नाव घेतले जाते.

Krithi Shetty | Saamtv

क्रिती तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Krithi Shetty | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Krithi Shetty | Saamtv

अलिकडेच क्रितीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Krithi Shetty | Saamtv

फोटोंमध्ये क्रितीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे..

Krithi Shetty | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Krithi Shetty | Saamtv

क्रितीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो! विंकगर्लचा निरागस लूक

Priya Varrier | Saamtv