Krithy Shetty: क्रितीच्या सौंदर्याला तोडचं नाही; पाहा फोटो...

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी...

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty | Saamtv

चर्चा...

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

krithi shetty | instagram

फॅन फॉलॉविंग..

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Saamtv

फ्लॉप

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

सौंदर्य..

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

प्रतिक्रिया

या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Krithi Shetty | Saamtv

NEXT: फोटोंवरुन नजरच हटेना! मौनीचं वेड लावणारं सौंदर्य

Mouni Roy | Saamtv