Krithy Shetty: बोलक्या तिच्या डोळ्यांवर; चाहते भाळले!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithy Shetty | Saamtv

चर्चा..

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithy Shetty | Saamtv

फॅनफॉलोविंग...

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithy Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithy Shetty | Saamtv

फ्लॉप

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले

Krithy Shetty | Saamtv

सौंदर्य

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithy Shetty | Saamtv

4 मिलियन

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithy Shetty | Saamtv

नवीन फोटो..

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithy Shetty | Saamtv

NEXT: कान्समध्ये इशाच्या सौंदर्याचा जलवा! पाहा फोटो...

Esha Gupta | Saamtv