Keerthy Suresh: किर्तीचं कलरफुल सौंदर्य! स्माईलवर चाहते फिदा...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

अभिनय...

किर्ती सुरेश तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते.

Keerthy Suresh | Saamtv

स्टाईलिश अंदाज...

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

ओळख...

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

लूक..

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार...

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो...

अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh | Saamtv

कलरफूल अंदाज

फोटोंमध्ये किर्तीचा कलरफूल अंदाज पाहायला मिळत आहे...

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: बोलक्या तिच्या डोळ्यांवर; चाहते भाळले!

Krithy Shetty | Saamtv