Nikki Tamboli: खुळ्या जीवाला आस ही खुळी... निक्किच्या मनमोहक सौंदर्याने केलं घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी

बीग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.Nikki Tamboli | Instagram

फोटोशूट

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या फोटोशूटमुळे लाईटमेट होत राहते.

Nikki Tamboli | Instagram

बोल्ड फोटो

अनेकदा निक्की तिच्या बोल्डनेसने लक्ष वेधून घेत असते.

Nikki Tamboli | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर निक्कीने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Nikki Tamboli | Instagram

मादक सौंदर्य

निक्कीच्या मादक सौंदर्याने फॅन्सची मने जिंकली आहेत.

Nikki Tamboli | Instagram

घायाळ

निक्कीला पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Nikki Tamboli | Instagram

व्हायरल

निक्कीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Sneha Wagh|साधेपणातही काळजाला भिडणारं सौंदर्य! स्नेहाचे लेटेस्ट फोटो पाहाच