ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूड ते साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक पूजा हेगडे सध्या चर्चेत आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पूजाचे फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होते आहे.
पूजा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
पूजाच्या हटके फोटोशूटची कायमच चर्चा असते.