Pooja Hegde: पूजाचं सौंदर्य दिवसेंदिवस खुलतंय...! चाहते पार घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आघाडीच्या सौंदर्यवतीमध्ये गणली जाते.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

कायमच पूजा तिच्या सौंदर्याने चाहत्यांची हृदये जिंकते.

Pooja Hegde Photos | Instagram/ @ hegdepooja

हल्लीच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Hegde Photos | Instagram @hegdepooja

ज्यामध्ये पूजाने डिपनेक जाभंळ्या रंगाच्या घागरा परिधान केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @ hegdepooja

हलकासा मेकअपसह पूजाने हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @ hegdepooja

पूजाने वेगवेगळ्या पोझमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @ hegdepooja

सोशल मीडियावर पूजाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @ hegdepooja

NEXT:Shivali Parab: काय त्या शिवालीच्या अदा, फक्त चाहतेच नाही सारेच झाले फिदा!