Gangappa Pujari
दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिथा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत येते.
तिच्या अभिनयानं फक्त साऊथ इंडस्ट्रीच नव्हे, तर बॉलीवूडमध्ये देखील अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
प्रणिथा तिच्या अभिनयाईतकीच सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्रीच्या सौंदर्याचे असंख्य चाहते सोशल मीडियावर आहेत.
तिचे बोल्ड फोटो अन् घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांना नेहमी वेड लावत असतात.
सध्या प्रणिथाच्या नवीनफोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे....
प्रणिथाचे वेस्टर्न लूकमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये तिचा एकदम स्टाईलिश अन् हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.