Pranitha Subhash Photo: दाक्षिणात्य सुंदरीचं मनमोहक सौंदर्य! घायाळ करणाऱ्या लूकवर नेटकरी फिदा

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिथा सुभाष सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिताचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.

Pranitha Subhash | Saamtv

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pranitha Subhash | Saamtv

सध्या प्रणिताचे असेच मनमोहक फोटो व्हायरल होत आहेत..

Pranitha Subhash | Saamtv

फोटोंमध्ये प्रणिताने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pranitha Subhash | Saamtv

प्रणिताने अलिकडेच मुलीला जन्म दिला आहे. तिचेही फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Pranitha Subhash | Saamtv

NEXT: साधा लूक कडक स्माईल! मानसीच्या नव्या फोटोशूटची चर्चा

Manasi Naik | Saamtv