Priya Varrier: सुंदर, मनमोहक प्रिया प्रकाश; हटके लूकवर भाळले चाहते!

Gangappa Pujari

प्रिया प्रकाश

ओरु अदार लव्ह चित्रपटामधील गाण्यात डोळा मारल्यानंतर प्रिया प्रकाश वारियर रातोरात सोशल मीडिया स्टार झाली.

Priya Varrier | Saamtv

सोशल मीडिया

प्रिया प्रकाश वारियर या एका व्हिडिओमुळे सोशल मीडिया रातोरात लोकप्रिय झाली.

Priya Varrier | Saamtv

चित्रपट

चेक, इश्क: नॉट अ लव्ह स्टोरी, 4 इयर्स, लिव्ह, कोल्ला, सुब्रमण्यम, ब्रो या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier

विंक गर्ल

या व्हिडिओ पासून प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.

Priya Varrier | Instagram

घायाळ

प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते.

Priya Varrier | Saamtv

बोल्ड फोटो

सोशल मीडियावर प्रियाचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओंची जोरदार चर्चा होत असते.

Priya Varrier | Saamtv

नवीन लूक

सध्या तिच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Priya Varrier | Saamtv

ट्रेडिशनल

फोटोंमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे..

Priya varrier | Saamtv

NEXT: लाल ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार; रकुलच्या सौंदर्याचा जलवा!

Bollywood Actress Rakul Preet Photos | Saatv