Rashmika Mandanna: कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लक्षवेधी चेहरा आहे.

Rashmika Mandanna | Instagram

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही रश्मिकाने तिचा ठसा उमटवला आहे

Rashmika Mandanna | Instagram

नॅशनल क्रश रश्मिकाची फॅनफॉलोविंग खूप मोठी आहे.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे

Rashmika Mandanna | Instagram

सध्या रश्मिका इंडस्ट्रीतल्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Rashmika Mandanna | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय असते फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देते

Rashmika Mandanna | Instagram

हल्लीच रश्मिकाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

रश्मिकाचे फोटो पाहून फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

NEXT:लाल दुपट्टे वाली तेरा नाम तोह बता..! |Sara Ali Khan