Rashmika Mandanna: 'नॅशनल क्रश' रश्मिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहतेच नाही तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्ष वेधून घेते आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

पुष्पामधून रश्मिकानं चाहत्यांना जिंकून घेतलं, अद्याप तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

सोशल मीडियावर रश्मिकाचा स्वॅग निराळा आहे मिलियनच्या घरात तिची फॅनफॉलोविंग आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदानाचे चाहते हे आता केवळ टॉलीवूडचेच नाहीत,तर बॉलीवूडमध्येही तिचा भलामोठा चाहता वर्ग आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

जगभरात रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

मॉडेलिग आणि जाहीरातीमधून रश्मिकाने चंदेरी दुनियेत तिचं नशीब आजमावलं आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

NEXT:Anushka Sharma ला पाहून तुम्ही म्हणाल, ससा रे ससा दिसतो कसा!