Rashmika Mandanna: लाखो दिलों की धडकन... रश्मिकाचे नवे फोटो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नॅशनल क्रश

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही नॅशनल क्रश म्हणुन ओळखली जाते.

Rashmika Mandanna | Instagram

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्या अभिनेत्री असली तरी तिने संपुर्ण तरुणाईला वेड लावलं आहे.

Rashmika Mandanna | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर रश्मिका कमालीची सक्रिय असते.

Rashmika Mandanna | Instagram

हटके फोटो

नुकतेच रश्मिकाने काही तिचे हटके फोटो पोस्ट केले आहेत.

Rashmika Mandanna | Instagram

लूक

डार्क लाल ब्लेझर सूटमध्ये रश्मिका किलर दिसते आहे.

Rashmika Mandanna | Instagram

ग्लॅमरस अंदाज

ग्लॅमरस अंदाजात रश्मिकाने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे.

Rashmika Mandanna Age | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर रश्मिकाचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Rashmika Mandanna | Instagram

NEXT: Shruti Marathe|नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते... मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे