Shraddha Das: रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना...., श्रद्धाच्या मराठमोळ्या रूपात चाहते 'येडे'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्रद्धा दास सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Shraddha Das | Instagra/@shraddhadas43

श्रद्धा अनेकदा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना वेड लावत असते

shraddha Das | Instagra/@shraddhadas43

श्रध्दा दासचे नवे फोटोशूट चाहत्यांना भलतेचं घायाळ करते आहे

Shraddha Das | Instagra/@shraddhadas43

श्रद्धा दासने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत

Shraddha Das | Instagra/@shraddhadas43

साडीमध्ये श्रध्दाचं सौंदर्य अप्रतिम दिसत आहे

Shraddha Das | Instagra/@shraddhadas43

श्रद्धाने हटके अंदाजात तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Shraddha Das | Instagra/@shraddhadas43

श्रद्धाच्या फोटोंवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

Shraddha Das | Instagra/@shraddhadas43

NEXT:Sai Tamhankar| अगं सई बस गं बई... सईचा नवा लूक पाहून चाहते फूल घायाळ