ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुदंर अभिनेत्री श्रीमुखी
अभिनेत्रीनं नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रीमुखीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे.
या फोटोमध्ये श्रीमुखीने शर्ट आणि पॅन्ट परिधान केला आहे
श्रीमुखी रेट्रो लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे.
श्रीमुखीचा लेटेस्ट लूक पाहून चाहते भलतेच घायाळ झाले आहेत.
श्रीमुखी तिच्या लूकने कायमच आकर्षित करत असते.