Shivani Tichkule
साऊथ इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री प्रणिता सुभाष बरीच चर्चेत आहे.
प्रणिताने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
प्रणिताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली आहे.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
प्रणिताने 2021 मध्ये नितीन राजू या व्यावसायिकाशी विवाह केला.
या लूकमध्ये प्रणिता खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर प्रणिता कायम चर्चेत असते.