Ashok And Keerthi Wedding: अशोक सेल्वन आणि किर्ती पांडियन अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो

Priya More

अशोकचे लग्न

दाक्षिणात्य सुपरस्टार अशोक सेल्वन आज विवाहबंधनात अडकला.

Social Media

कीर्तीसोबत केलं लग्न

अशोक सेल्वनने अभिनेत्री कीर्ती पांडियनसोबत लग्न केले. हे कपल खूपच फेमस आहे.

Ashok And Keerthi Wedding | Social Media

अनेक वर्षे करत होते डेट

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आज अशोक आणि कीर्ती यांनी लग्न केले.

Ashok And Keerthi Wedding | Social Media

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

अशोक आणि कीर्तीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ashok And Keerthi Wedding | Social Media

असा होता लग्नात लूक

लग्नामध्ये अशोक आणि कीर्ती दोघेही ऑफ व्हाईट रंगाच्या पारंपारिक पोषाखामध्ये खूपच सुंदर दिसत होते.

Ashok And Keerthi Wedding | Social Media

शुभेच्छांचा वर्षाव

लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Ashok Selvan | Social Media

रिसेप्शन पार्टी

अशोक आणि कीर्ती यांनी चेन्नईमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.

keerthi pandian | Social Media

अशोकचा फिल्मी प्रवास

अशोक सेल्वनने तमिळ चित्रपट 'सुथु कव्वुम'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Ashok Selvan | Social Media

अरुण पांडियन यांची मुलगी

अभिनेत्री कीर्ती पांडियन ही अभिनेता आणि चित्रपट निर्माते अरुण पांडियन यांची मुलगी आहे.

keerthi pandian | Social Media

NEXT: Sairaj Kendre: साईराजला मोठं होऊन कोण व्हायचंय?, म्हणाला..

Sairaj Kendre | Social Media