ST Bus Birthday | गाव - शहराला जोडणाऱ्या 'लाल परी' चा बर्थडे; महाराष्ट्राची लाडकी ST झाली 75 वर्षांची

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एसटीची ओळख

कुणासाठी एसटी, कुणासाठी 'लालपरी' तर कुणासाठी 'लाल डब्बा' अशी या एसटीची ओळख.

ST Bus Diamond Jubilee | Canva

जीवनवाहिनी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी ओळखली जाणारी एसटी 75 वर्षांचा प्रवास पूर्ण केला.

ST Bus | Canva

लालपरी

अगदी खेड्यापाड्यांपासून शहरांना एकमेकांपासून जोडणारी अशी ही या लालपरीची ओळख आहे.

ST Bus | Canva

पहिल्यांदा धावली

महाराष्ट्रात 1 जून 1948 रोजी पहिल्यांदा धावली 'लालपरी'

ST Bus | Canva

एसटी महामंडळ

बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन' असं एसटी महामंडळाचं नाव होतं.

ST Bus | Canva

बॉम्बे स्टेट

मुंबई , गुजरात आणि महाराष्ट्र मिळून 'बॉम्बे स्टेट' अस नाव होतं.

ST Bus | Canva

ग्रामीण भाग

ग्रामीण भागातील जनतेच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या या एसटी ला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

ST Bus | Canva

Next : Ruturaj Gaikwad's Girlfriend | गायकवाडांची होणारी सून नक्की आहे तरी कोण?

Ruturaj Gaikwad Wife | Instagram @ruutu.131