Photos: अमित ठाकरे यांना भेटायला विद्यार्थ्यांची झुंबड

Shivani

मानसे नेते अमितठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सर्वत्र जबरदस्त प्रतिसाद लाभत आहे.

Amit Thackeray | Saam Tv

मंगळवार सकाळी मिरा भाईंदर, दुपारी वसई विरार आणि रात्री पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. मिरा - भाईंदरमध्ये जोरदार प्रतिसाद लाभला.

Amit Thackeray News | Saam Tv

प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटायला दोनशे हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते.

Amit Thackeray Photos | Saam Tv

अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यात मनसेचे वादळ निर्माण झाले आहे.

MNS Amit Thackeray | Saam Tv

सकाळी 10 वाजता अमित यांनी मिरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री 11 वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली.

Amit Thackeray Mumbai | Saam Tv

वसई विरार महापालिकेतील पदाधिकारी तसंच विद्यार्थ्यांना अमित ठाकरे नालासोपारा येथे भेटले. या विद्यार्थ्यांशी तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरे यांनी संवाद साधला.

Amit Thackeray Latest News | Saam Tv

अमित ठाकरे यांच्या 12 तासांहून अधिक चालणाऱ्या बैठक सत्रामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

Amit Thackeray Images | Saam Tv

अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पक्षात खूप मोठ्या संख्येने तरुण तरुणी येत आहेत. त्यांच्या महासंपर्क अभियानामुळे विद्यार्थी सेना आणि पक्ष दोन्ही बळकट होत आहेत.

Mumbai Amit Thackeray | Saam Tv

अमित ठाकरे सध्या सात दिवसीय ठाणे पालघर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amit Thackeray With Students | Saam Tv