Suhana Khan: काहीसा न्यारा, कमी नाही शाहरूखच्या लेकीचा तोरा....

साम टिव्ही ब्युरो

शाहरुखची लाडकी लेक सुहाना ही सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

Suhana Khan | Instagram/@suhanakhan2

सुहाना खान सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Suhana Khan | Instagram/@suhanakhan2

सोशल मीडियावर सुहाना खान कमालीची सक्रिय असते.

suhana khan | Instagram @suhanakhan2

सुहाना खान तिचे खास अंदाजातील फोटो शेअर चाहत्यांच्या संपर्कात असते.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहाना खान सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहानाने तिच्या हटके अंदाजात नेटकऱ्यांना थेट प्रश्न केला आहे.

Suhana khan | Instagram @suhanakhan2

"मी कोणालाच आवडत नाही का?" सुहानाने चाहत्यांना विचारलं आहे.

Suhana Khan | Instagram/@suhanakhan2

NEXT:Neha Mallik| "पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में..." नेहा मालिकचा स्टायलिश अंदाज