Suhana Khan : सुहाना खानचा 'सुहाना' सफर पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, फोटोज नक्की पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किंग खान म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या अभिनय पदार्पणाची तयारी करत आहे. | Suhana Khan Boyfriend|Instagram @suhanakhan2
सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मध्ये झळकणार आहे. | Suhana Khan Upcoming Movie |Instagram @suhanakhan2
इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय असलेल्या सुहाना खान तिच्या जबरदस्त फोटोने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. | Suhana Khan Home|Instagram @suhanakhan2
काही आठवड्यांपूर्वी, शाहरुख खानने फिल्म इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण केल्यावर असाच एक मिरर सेल्फी शेअर केला होता. | Suhana Khan Family|Instagram @suhanakhan2
सुहाना खान सोशल मीडियामार्फत तिचे अपडेट तिच्या चाहत्यांना देत असते. | Suhana Khan Education|Instagram @suhanakhan2
सुहाना खानने इन्स्टाग्राम अकाउंटवर मिरर सेल्फी शेअर केला. | Suhana Khan Friend |Instagram @suhanakhan2

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. | Suhana Khan News |Instagram @suhanakhan2