Girija Prabhu: गिरीजाला देखण्या रूपात पाहणं हेच खरं सुख आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभू सध्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Girija Prabhu Photos

मालिका

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून गिरीजा प्रभू ही घराघरात लोकप्रिय झाली.

Girija Prabhu look | Instagram

भूमिकेने

मालिकेतील गिरीजाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Girija Prabhu | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर गिरीजा कमालीची सक्रिय असते.

Girija Prabhu look | Instagram

लाईक्सचा वर्षाव

गिरीजाचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Girija Prabhu | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

सोशल मीडियावर गिरीजा नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

Girija Prabhu Nath | Instagram

फोटो व्हायरल

गिरीजाचे फोटो पोस्ट होताच तूफान व्हायरल होत असतात.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Health Benefits: पुरूषांनी लसून खाण्याचे काय आहेत फायदे?