Saisha Salvi | दिल है छोटा सा, छोटी सी साईशा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बालकलाकार

सध्या मराठी मालिकेंमधील बालकलाकार आपल्या अभिनयामुळे बरेच चर्चेत आहेत.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

लक्ष्मी

साईशाने साकारलेल्या लक्ष्मीच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

मालिका

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत साईशा साळवी लक्ष्मीची भूमिका साकारते.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

सोशल मीडिया

साईशा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

लूक

साईशा नेहमीच तिच्या हटक्या लूकमधील फोटोंनी प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

चाहतावर्ग

साईशाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

फोटो आणि व्हिडीओ

सायशा तिचे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Saisha Salvi | Instagram @saishasalviofficial

Next : सुयश टिळकचं भाग्य उजळलं, आयुषीचं सौंदर्य आणखी बहरलं | Aayushi Bhave Tilak