Ruchika Jadhav
गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
नोकरीत चांगली स्थिती राहील. उत्साह वाढविणारी घटना घडेल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
वादविवाद टाळावेत. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.