आहान शेट्टीच्या 'तडप'ची पहिल्याच दिवशी ४ कोटींची कमाई

साम टिव्ही

आहान शेट्टीचा पदार्पणातला चित्रपट 'तडप' काल देशभरातल्या चित्रपटगृहांत रिलीज झाला

Instagram

आहान शेट्टी हा अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहे

Instagram

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल चार कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे

Instagram

तारा सुतारिया ही या चित्रपटाची नायिका आहे

Instagram

'तडप' हा चित्रपट तामीळ भाषेतल्या RX100 या चित्रपटाचा रिमेक आहे. मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग नुकतेच झाले. त्याला बाॅलीवूडमधल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Instagram

या सर्वच कलाकारांनी आहान शेट्टीच्या पदार्पणातील भूमीकेचे चांगलेच कौतुक केले होते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram