Sunny Leone: सनी लिओनीची ट्रेडिंग फॅशन

साम टिव्ही ब्युरो

सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Sunny Leone | Saam Tv

नवनवीन फोटो शेअर करत सनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.

Sunny Leone | Saam Tv

अलीकडेच सनीने हॅलोविन लूक कॅरी केला होता.

Sunny Leone | Saam Tv

सनीचा ह्या कुल लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे.

Sunny Leone | Saam Tv

सनीला जॅकेट स्टाईल परिधान करायला आवडते.

Sunny Leone | Saam Tv

या फोटोत सनीने प्रिंटेड जॅकेट परिधान केला आहे.

Sunny Leone | Saam Tv

फोटो शेअर करत सनीने 'लव्ह दिझ् जॅकेट' असं म्हटलं आहे.

Sunny Leone | Saam Tv

सनीच्या फॅशनस्टाईलची क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये आहे.

Sunny Leone | Saam Tv

सनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Sunny Leone | Saam Tv