Sunny Leone : नेहमीच बोल्ड दिसणाऱ्या सनी लिओनीचा सिंपल-डिंपल लूक !

कोमल दामुद्रे

सनी लिओनीने नेहमीच आपल्या बोल्ड लूकने अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजावले आहे.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

ती भारतीय-कॅनडियन शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

२०११ मध्ये भारतीय दूरचित्रवाणीवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात आली.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

तिच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

अभिनेत्रीने पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात फोटो शेअर केले.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

ब्लू कलरचा ड्रेस व हाय हिल्समध्ये सनी खूप ग्लॅमरस दिसत आहे.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

या ड्रेसमध्ये तिने अनेक अंदाजात पोझ दिल्या आहेत.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

फोटोंमध्ये ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

तिच्या चाहत्यांनी फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sunny Leone | Instagram/ @sunnyleone

Next : 'या' चुकांमुळे खराब होऊ शकते तुमच्या दातांचे आरोग्य !