Gangappa Pujari
दाक्षिणात्य अभिनेत्री क्रिती शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.
ती नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या क्रितीच्या लेटेस्ट लूकने चाहत्याना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये कृतीने काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे.
तिच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे.
कृतिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..