Tejashri Pradhan: राणी मी राज्याची.... तेजश्री लवकरच एका नव्या भूमिकेत

साम टिव्ही ब्युरो

तेजश्री प्रधान टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

जानू.. म्हणजे जान्हवी.. आजही अभिनेत्री तेजश्री प्रधानला चाहते त्याच नावाने ओळखतात.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली तेजश्री आता पुन्हा एका चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

होनार सून मी या घऱची या मालिकेतून तेजश्रीने प्रेक्षकांची मने जिंकली

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

मालिकेत ती सहा सासंवाची सून म्हणजेच जान्हवी या भूमिकेत होती.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

लाडकी सूनबाई अशी ही जान्हवी तिच्या स्वभावाने, विनोदी शैलीने, सौंदर्यतेने प्रेक्षकांची लाडकी बनली

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

सोशल मीडियावर जान्हवी म्हणजेच तेजश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या मोठी आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

अनेकदा जान्हवीचे तिचे अपडेट यावरून देत असते.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

आगामी काळात जान्हवी आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

NEXT:Shruti Marathe|जरी ची सारी नेसून कवरी सुंदर दिसशील गं... श्रुतीचं साडीतलं सौंदर्य!