Marathi Movie: मराठीतल्या 'या' कलाकरांनी चाहत्यांना लावलयं प्रेमाचं याड

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे केवळ त्यांच्या सिनेमातील लव्हस्टोरीमुळे ओळखले जातात.

Marathi Movie | Saam Tv

टाईमपास चित्रपटातील दगडू आणि प्राजक्ता

Marathi Movie | Saam Tv

सैराट चित्रपटातील परश्या आणि आर्ची

Marathi Movie | Saam Tv

वेड चित्रपटातील सत्या आणि श्रावणी

Marathi Movie | Saam Tv

मुबंई पुणे चित्रपटातील गौरी प्रधान आणि गौतमी प्रधान

Marathi Movie | Saam Tv

मितवा चित्रपटातील शिवम् आणि नंदना

Marathi Movie | Saam Tv