SSR Death Anniversary: असा होता सुशांतचा मालिकांपासून ते बॉलीवूडपर्यंतचा प्रवास

Shivani Tichkule

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज दुसरी पुण्यतिथी आहे.

SSR Death Anniversary | Instagram

सुशांत आज या जगात नसला तरी त्याचे चाहते त्याला कधीच विसरू शकत नाहीत.

Actor Sushant Singh Rajput | Instagram

सुशांतने केवळ बॉलिवूडसोबतच छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे.

Sushant Singh Rajput Death Anniversay | Instagram

'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता.

Sushant Singh Rajput Photo | Instagram

एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून सुशांत घरोघरी ओळख मिळाली.

Pavitra Rishta | Saam Tv

त्यानंतर त्याने 2013 मध्ये 'काय पो छे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Kai Po Che | Saam Tv

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'छिछोरे'मध्ये दमदार भूमिका साकारून सुशांतने बॉलिवूडवर वर्चस्व गाजवले.

M.S Dhoni The Untold Story | Instagram

सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' हा त्याच्या गेल्यानंतर प्रदर्शित झाला होता.

Dil Bechara | Saam Tv

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSR Photo | Saam Tv