Ashvini Mahangade Photoshoot : निळ्या साडीला लाल काठ, अश्विनीचा शोभून दिसतोय पेशवाई साज !

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अभिनेत्री अश्विनी महांगडेने 'स्वराज्य रक्षक संभाजी', 'आई कुठे काय करते' या मालिकांमधून मोठा चाहतावर्ग कमावला आहे

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

सामाजिक काम

सामाजिक कामांमध्येहीअभिनेत्री कार्यरत असते. शिवाय सोशल मीडियावरही तिची तगडी फॉलोइंग आहे.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

फोटोशूट

अश्विनीचे असेच एक फोटोशूट सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आले आहे.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

पेशवाई

तिने यात पेशवाई थाट केला असून ती अतिशय सुंदर दिसतेय.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

मालिका

अश्विनी महांगडे सध्या स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करते आहे.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

कॅप्शन

'सादगी' असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

लूक

अभिनेत्रीने निळ्या आणि लाल रंगाच्या उंची नऊवारी साडीतील लूक सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

कोल्हापुरी साज

निळ्या साडीवर तिने कोल्हापुरी साज, चिंचपेटी आणि कर्णफुले अशा दागिन्यांना पसंती दिली. हातात बांगड्या आणि नाकातील नथही सोन्याची आहे.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

कुंकू

यावर तिने लावलेलं ठसठशीत कुंकू अभिनेत्रीला खूप शोभत आहे.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

Next : चाळीशी पार तरीही चाहत्यांना भूरळ कायम...!