Swiggy ने जाहिर केले 2022 मधल्या खाद्यप्रेमींच्या आवडत्या डिश !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Swiggy ने अलीकडेच 2022 मध्ये ऑर्डर केलेल्या टॉप डिशेसची यादी प्रसिद्ध केली.

Swiggy | Canva

बिर्याणी हा टॉप चॉईस राहिला असला तरी, अनेक परदेशी डिश या यादीत जोडल्या गेल्या आहेत.

Swiggy | Canva

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये स्विगीच्या सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या यादीत मसाला डोसा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Swiggy | Canva

Swiggy च्या सर्वात लोकप्रिय पदार्थांमध्ये व्हेज फ्राईड राइस आणि व्हेज बिर्याणी यांचा समावेश आहे.

Swiggy | Canva

Swiggy च्या सर्वात लोकप्रिय पदार्थांमध्ये तंदूरी चिकनचाही समावेश आहे.

Swiggy | Canva

जेव्हा परदेशी पदार्थांचा विचार केला जातो तेव्हा फूड एग्रीगेटर अॅपवर सर्वात जास्त ऑर्डर केलेले पदार्थ इटालियन पास्ता होते.

Swiggy | Canva